Dictionaries | References क कुत्रे दुरून भुंकती, ते कदापि न डसती Script: Devanagari Meaning Related Words कुत्रे दुरून भुंकती, ते कदापि न डसती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जे कुत्रे दूर दूर राहून नुसते मोठमोठ्याने भुंकत राहतात ते भित्रे असून बहुधा जवळ येत नाहीत व चावण्याच्या भानगगडीतहि पडत नाहीतयावरून काही दुर्बल लोक नुसती आरडाओरड करतात. त्यांच्या अंगी प्रत्यक्ष आपणास काही अपकार करण्याचे सामर्थ्य नसते. अशा लोकांस उद्देशून ही म्हण वापरतात. तु०-A barking dog seldom bites. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP