Dictionaries | References क कुफ्राण Script: Devanagari See also: कुफरांड , कुफराण Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुफ्राण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ तोहमत ; आळ ; कुभांड ; ' त्यावरि आजि कशीं कुफारणें । ' - आकृ ३२ . २ अधर्म ; काफरशाही ; लबाडी ; पुढें धर्म उच्छिन्न होऊन तेरावे सद्दींत कुफाण माजेल .' - ऐस्फुलें ६५ . ( क्रि० येणे ; उठणें ; घालणें ; करणें ). ०दार - कुफरांडीं पहा . ' हा सोम ठाकुर कुफाराणदार .' - मब ४६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP