Dictionaries | References

कुबरीजमीन

   
Script: Devanagari
See also:  कुंबरी , कुबरीरान

कुबरीजमीन     

स्त्रीन लहान टेंकड्यांच्या पायथ्याची नापीक , बरड जमीन ; हींतील मातीं धुपून जाऊं नयें म्हनून हीस आडवे बांध घालतात . हींतील लागवडीस कुंबरीची लागवड म्हणतात कुमरी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP