Dictionaries | References क कुमारिकारी Script: Devanagari See also: कुमारिका , कुमारी Meaning Related Words कुमारिकारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ अविवाहित मुलगी ; तरुण मुलगी . ' जैसी कुमारीहातीं दिधली शस्त्रें । ' - ज्ञा . ९ . १७७ . २ कोरपड ०आसव - न . कुमार्यासव ; कोरफडीच्या रसापासुन तयार केलेलें आसव . हें खोकला , क्षय , उदर , मुळव्याध इ०वर उपयोगी आहे . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP