Dictionaries | References

कुर्‍हाडीचा घाय, तेथे बघतोस काय

   
Script: Devanagari

कुर्‍हाडीचा घाय, तेथे बघतोस काय

   कुर्‍हाडीचा घाव घातला तर मोठी जखम होणारच, त्‍याबद्दल संशय कसचा. एखादी मोठी आपत्ति कोसळली म्‍हणजे तीपासून बरीच पीडा व्हावयाची. हे स्‍वाभाविकच आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP