Dictionaries | References

कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई

   
Script: Devanagari

कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई     

कुळवाडी मनुष्‍यास इतर लोकांचा संशय असतो म्‍हणून तो नेहमी बावरत बावरत वागत असतो व त्‍यामुळे तो कोणतीहि गोष्‍ट सहज सरळपणें सांगत नाही व करीतहि नाही त्‍यास नेहमी वळणावळणानें जावयाची संवय असते तेव्हां त्‍यास मोठ्या सोयीसोयीने मार्गावर आणावें लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP