Dictionaries | References

कुळवाडी

   
Script: Devanagari
See also:  कुलंबीण , कुळंबट , कुळंबाऊ , कुळंबावा , कुळंबी , कुळंबी हिशेब , कुळंबीहिशेब , कुळबाऊ , कुळबावा , कुळवा , कुळवाडीण

कुळवाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kuḷavāḍī m A vulgar or familiar term for a कुणबी.

कुळवाडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See कुणबी, &c.

कुळवाडी     

 पु. १ कुणबी ; शेतकरी . ' गाणगपुरीचा कुळवाडी । मार्गीं उभा कर जोडी । ' - दत्तपदें पृ . १३० . २ शुद्र ; पांढर पेशा नव्हे असा ; हलक्या जातीचा . - स्त्री . १३ . ५६५ . ' कुळवाडी त्यांचीच वाढते । ' - यथादी १८ . २३२७ . ' तळीं विहिरी कुळवाडी करणें । कां तें लावणें द्राक्षी आम्लवनें । ' - स्वानु ५ . ३ . ५० . ३ रोजीगार ; व्यापार ; व्यवसाय . ' वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी । ' - ज्ञा . ६ . ४४८ . - एभा २३ . १४० . ' पुडंलीक पाटील केली कुळवाडी । ' - तुगा २४७ . ४ देखरेख . ' कुळवाडी यांचि आशा चाळीत असें । ' - ज्ञा ३ . २४६ . ( सं . कुल + वाडी ) (= देशी वृत्ति वाचकक प्रत्यय )
०कर वि.  शेतकी करणारा . ' आणि मना ऐसा आवरी । कुळवाडी करु । ' - ज्ञा १३ . २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP