Dictionaries | References

कुवाळ्या कुडक्‍या भित्तरि अष्‍टाविधान

   
Script: Devanagari

कुवाळ्या कुडक्‍या भित्तरि अष्‍टाविधान     

(गो.) कोहोळ्याच्या एका तुकड्यात सगळे अष्‍टिविधान (एक प्रकारचे याज्ञिक) आटोपले. थोड्या खर्चात मोठे कृत्‍य उरकून घेण्याच्या कामी वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP