Dictionaries | References क कुसावा Script: Devanagari See also: कुसवा , कुसा Meaning Related Words कुसावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गर्भाशय ; कूस ( मातेची ). मूल चांगले किंवा वाईट निपजलें असतां मुलांच्या आईच्या संबंधानें वापरतात . उदा० इचा कुसवा चांगला , तिच्या कुसवा वाईट , मुलें जगत नाहींत . ' महाराष्ट्राभुनें ज्या वीरकन्यांना जन्म दिला तिचा कुसवा आज वांझ झाला काय ? - के २१ . ६ . ३० . ( सं . कुक्षि , म . कूस ; तुल० फा , कुस - योनी ; लॅ . कोक्सा ; ग्री . कुक्सोनी . कूस पहा .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP