Dictionaries | References क कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन Script: Devanagari Meaning Related Words कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें कासव आपली मान क्षणांत बाहेर काढते, क्षणांत आंत ओढून घेते त्याप्रमाणें नीच मनुष्य एकदां एक बोलतो, पुन्हां आपले शब्द माघार घेतो, याप्रमाणें त्याच्या शब्दावर मुळीच विश्र्वास ठेवतां येत नाही. -शिवदिग्विजय ३६५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP