Dictionaries | References

कृपणास दुप्पट खर्च

   
Script: Devanagari

कृपणास दुप्पट खर्च     

कृपण मनुष्‍य कोणतीहि गोष्‍ट करावयाची झाली तरी प्रथम पुरेसा पैसा खर्च करून नीटपणी करावयाची तशी करीत नाही व ती अर्धवट झाल्‍यामुळे बरोबर होत नाही व त्‍यास पुन्हां करावी लागून दुप्पट खर्च लागतो. (गो.) कृपणाक दुणो खर्च. तु०-आळशास दुणें काम व लोभ्‍यास दुणा खर्च.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP