Dictionaries | References

कृशांगी

   
Script: Devanagari
See also:  कृशांग

कृशांगी     

वि.  रोडक्या शरीराचा ; किडकिडीत ; सडपातळ बांध्यांचा , बांध्याची ; स्त्री कृशांगी असणें हें एक सौदर्यांचें लक्षण समजलें जातें . ' पोरें सदैव रडती क्षुधितें कृशागें । ' - वामन ( नवनीत पॄ १४० .) ' शुन्यादृष्टि क्षणभर पिळी अंचला ती कृशांगीं । ' - मधुकर १९१९ . ( कृश + अंग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP