Dictionaries | References क केंबळी Script: Devanagari See also: केंबळ , केंबळा , केंमळ , केमळ , केमळा Meaning Related Words केंबळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. केंबळानें शाकारलेलें गवतारु ( घर )पुस्त्रीन . १ छप्परा , वरचें जुनें गवत ; शाकार ; नवीन शाकाराखालीं केव्हां केव्हां हें घालतात . घरावरील गवत पेंढा एका पावसानंतर कुजून निकामी होतो ती केंवळ . २ ( माण .) उंसाचा जुना पाला अगर खपलीचें जुनें शाकार . काड . ३ लाल रंगाचें गवत ; तांबोळी ; तांबेटे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP