Dictionaries | References क केळावणें Script: Devanagari See also: केळवणें Meaning Related Words केळावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ ( काव्य ) केळवण करनें ; गडगनेर करणें . ' कन्या नेली निज मंडपासी । हृषीकेशी केळवला । - एरुस्व १४ . ५१ . केळावला वर असे शिशुपाळ राजा । ' अक कृष्णकौतुक ३० . - अक्रि . २ ( ल .) सजणें ; नटणें ; शोभिवंत दिसणें ; मिरवणें . ' भीमाकरी जें केळवली । गदा नोवरी सगुणाथिली । ' मुसभा १५ . ११२ . - अक्रि . सजणें ; शृंगारणें . ' केळवती व्यभिचारणी । दैन्यवाणी पतिव्रता । '- तुगा ४१४९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP