Dictionaries | References क केळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 केळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 A variety of जोंधळा. 3 The Plantain. This form is found in the Desh, but generally it is केळ. Rate this meaning Thank you! 👍 केळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. केळीचें झाड ( हें रूप देशावर आढळतें ) केळे पहा . ०कदंब - स्त्री . कंदबाची एक जात . - शे ११ . २०८ . स्त्री. जोंधळ्यांची एक जात . स्त्री. धातूची अथवा मातीची लहान कळशी ; घागर . केळा ; बिंदगी . ( का . केल ) म्ह० केळीवर नारळी घर चंद्रमोळी . = मातीच्या लहान मडक्यावर एक नरोटी आणि मोडकें - ज्यांत चांदणें पडते असें - झोपडें ( अत्यंत दरिद्र्यांचे चिन्ह .) Rate this meaning Thank you! 👍 केळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उतरंडीला नसावी केळी व घरांत नसावी नणंद खेळी ‘उतरंड’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP