Dictionaries | References क कोंडकें Script: Devanagari Meaning Related Words कोंडकें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 See कोंडका & कोंडकी supra. 4 See कोरडिकें. A bar-catch or rope-catch of wood. कोंडकें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( कों .) डोंगरांतील आडवळणाची जागा ; गुहा ; दरी . ' पर्वताच्या कोंडक्यांत गांव असल्यामुळें ...' - खेया ३७ . २ बांध घातलेला वाफा ( पाणी राखुन ठेवण्यासाठीं ) कोंडका , कोंडकी पट्टा . ४ खिटी ; कुत्रें . कोरडिकें पहा . ५ ( ओतकाम ) भांडें चरकावर धरण्यासाठीं लावण्याची लांकडी टोकळा ; ( कोंड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP