Dictionaries | References

कोजागरी

   
Script: Devanagari
See also:  कोजागर

कोजागरी     

पुस्त्री . आश्विनी पौर्णिमा ; या दिवशीं रात्रीं लक्ष्मीप्रीत्यर्थ मध्यरात्रींपर्यंत द्युत वगैरे खेळून जागुन नंतर लक्ष्मी व चंद्र यांचा पूजा करुन दूध वगैरे पितात . ( सं . कोजागर्ति = कोण जागतो असं लक्ष्मी विचारुन जाग्याला संपत्ति देते अशी समजूत .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP