Dictionaries | References क कोठें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोठें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Anywhere; anywhere wherever. Ex. मी तेव्हापासून एथेंच आहें मी कोठें गेलों नाहीं. 3 Used carelessly for कधीं. Rate this meaning Thank you! 👍 कोठें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Where? Anywhere. Rate this meaning Thank you! 👍 कोठें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न ( राजा .) डोंगराच्या वरतीं पुष्कळ माती असलेली सपाट जमीन . ही वरकस पिकाची असतें . भाजावळ करुन लव्ही , कडेनें वाटोळा तीळ किंवा अंबाडी , लव्ही वेंचून झाल्यावर ताग अथवा भात त्यांतच तूर व कडेनें वरी दुसर्या वर्षी भाजावळ न करितां सावा , त्यांतच तुर व उडीद अथवा नाचणा , कुटीवर लाविलेला हीं पिकें होतात . ( कांठ ) क्रि.वि. १ कोणत्या ठिकाणीं . २ ( जोर दिला असतसं ) कोणताहि स्थळीं ; कोणीकडेहि ; कोठेंहि .' मी तेव्हां पासुन एथेंच आहे . मी कोठें गेलों नाहीं .' ३ ( चुकीनें ) कधीं ; केव्हां ; ' मी कोठें ग गेलोंक उगीच कां बोलतेस ? म्ह० ' कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तटाणी ' - अत्यंत थोर व अत्यंत क्षुद्र अशा दोन वस्तूंची तुलना कशी होनार ? ०कोठें - मोठें - क्रिवि . कांहीं कांहीं ठिकाणीं . ( कोंठें द्वि .) न. ( कों .) पक्ष्यांचे घरटें . कोटें पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP