Dictionaries | References

कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं

   
Script: Devanagari

कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं     

दोन धनी असले म्‍हणजे एकाचे काम करूं लागले असतां, दुसरा नाराज होतो व कोणासहि संतुष्‍ट करतां येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP