Dictionaries | References

कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला

   
Script: Devanagari

कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला     

कुणाला अन्न फार प्रिय असते
त्‍यापलीकडे त्‍यांची दृष्‍टि जात नाही व त्‍याकरितां ते श्रम करीत असतात
पण काही लोकांस इतर सर्व गोष्‍टींपेक्षा मान अधिक प्रिय असतो व मान मिळविण्याकरितांच ते सर्व धडपड करीत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP