Dictionaries | References

कोतारा

   
Script: Devanagari
See also:  कोतरा

कोतारा     

 पु. नदीच्या किनार्‍याला प्रवाहामुळेम पडलेले खोल खड्डे . - रत्‍नाकर जुलै १९२६ . ' महीकाठा कोतारे भारी आणि अवघड ठिकाण पाहून वाटा रोखून बसले आहेत .' - पेद ३६ . २५५ . ( कोच - कोचरा - कोतरा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP