Dictionaries | References

कोमळ

   
Script: Devanagari
See also:  कोमल

कोमळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Soft; fig. mild; sweet.

कोमळ     

वि.  १ मृदु सुकुमार ; नाजुक ; सुंदर २ गरीब सौम्य ; हळव्या मनाचा . ३ मृदु मधुर ; रमणीय ( शब्द नांव , आवाज ) ' रामनाम जपे कोमल . ' कोमलच्या उलट कठोर . ( सं ;)
०चित्ताचा   किंवा चित्ताचा कोमल - वि . कोंबळ्या , हलच्या मनाचा ; दयार्द्र मनाचा अंतःकरणाचा .
०ऋषभ  पु. ( संगीत ) पांच विकत स्वरांपैकीं पहिला स्वर ; विकतस्वर पहा .
०गांधार  पु. पांच विकृत स्वरांपैकीं दुसरा स्वर .
०धैवत  पु. पांच विकृत स्वरांपैकी चौथा स्वर .
०निषाद  पु. पांच विकृत स्वरांपैकीं चौथा स्वर .
०निषाद  पु. पांच विकृत स्वरांपैकी पाचवा स्वर .
०मध्यम  पु. कोमल मध्यम व शुद्ध मध्यम हे ध्वनीने एकच आहेत नामभेद मात्र आहेत मध्यम शब्द पहा .
०स्वर  पु. ( संगीत ) शुद्ध स्वरांपैकी ध्वनीनें नीच स्वर . हल्लीच्या संगीत पद्धतीत कोमल स्वर पांच मानतात . ( कोमल ) ऋषभ , गांधार . मध्यम धैवत निषाद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP