विहिर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन
Ex. आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
जिराईत जमीन जिरायत जमीन कोरडवाही जमीन कोरडवाव जमीन कोरडवावू जमीन कोरवट जमीन जिराईत जिरायत
Wordnet:
benমরশুমী জমি
gujબારાની
kasدانہِ زمین
malമഴ നിലം
mniꯆꯣꯠ ꯆꯣꯠ꯭ꯂꯥꯎꯕ꯭ꯃꯐꯝ
oriଖରିଫ ଜମି
panਬਾਰਾਨੀ
tamமானாவாரி
urdبارانی