Dictionaries | References

कोराळें

   
Script: Devanagari

कोराळें

  न. डॊंगरांतील कडा . ' एर्‍हवी फोडी कोराळें । पाणी जैसें । ' - ज्ञा . १६ . ११७ . २ डोंगरांतील कोरांव लेणीं . ३ दगड ; खडकाळ जमीन ( का . कोरे = टोंक , कापलेला भाग + आळ प्रत्यय ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP