Dictionaries | References क कोलणें Script: Devanagari Meaning Related Words कोलणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कोलणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Cast off from one's self upon another (a work). Strike the विटी in the hole कोली with the दांडू or bat. कोलणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ ( विटादांडु ) गलीवरची विटी दांडुनीं उडविणे . ' रावबानें प्रथम कोललें व त्यांची विटी झालेली गेली .' - सुदे ६ . २ आपणावरची जबाबदारी दुसर्यावर टाकणें ( कामाची , देण्याघेण्याची इ० ) ' पैका मागावयास लागलें , म्हणजे बाप लेकरावर कोलतो लेक वापावर कोलतो .' ' निकड कार्य करणें आल्या दुसर्यावरं कोलत्यें । ' प्रला १७० . ३ लोटणें ; झिड करणें ; दुर फेकणें ; नाकारणें ; हडहड करणें ; उडविणे . ४ पराजित करणें ( वादविवादांत ). ( का . कोलु = काठी ) कोलुन मारणें - १ लाथेनें झुगारून देणें , उडवून फेंकणें ; वर करणें ; उचलणें . २ एका अंगावर दुसर्या अंगावर वळविणें . कोलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोलून मारणें१. लाथेने झुगारून देणें, उडवून देणेंउचकणेंकशाने तरी उचलून फेकणें. २. एका अंगावरून दुसर्या अंगावर वळविणेंपलटी देणेंउलटविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP