Dictionaries | References क्ष क्षीरनीर विवेक Script: Devanagari Meaning Related Words क्षीरनीर विवेक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दूध व पाणी एकत्र असतां वेगळें करणें, हंसपक्षी दूधपाण्याच्या मिश्रणांतून दूध तेवढें वेगळें काढतो अशी समजूत आहे. त्याप्रमाणें चांगले वाईट यांच्या गल्लतींतून चांगलें असेल तेंच निवडून घेणें. ‘ चातुर्यं तूझें कवणांत आहे । या क्षीरनीरा निवडोन पाहें ॥ ’ -सारुह ४.१२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP