Dictionaries | References ख खट नट, त्याला गिर्हाईक भट Script: Devanagari Meaning Related Words खट नट, त्याला गिर्हाईक भट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गोष्ट आपल्या स्वतःला चालत नाही, आपल्याला आवडत नसून निरुपयोगी आहे अशी वस्तु भटास देऊन टाकल्याने दानधर्म केल्याचेहि पुण्य मिळते व घरातील अडगळहि कमी होते. टाकाऊ वस्तु दानधर्म म्हणून देऊन टाकाव्या अशी काही लोकांची समजूत असते. तीस उद्देशून ही म्हण वापरतात. वाईट सुपार्या देवापुढे ठेवावयास घेतात व त्यांस भटाच्या सुपार्या म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP