Dictionaries | References

खटपटें

   
Script: Devanagari

खटपटें     

 न. खटपटीचें काम व त्याबद्दलचें वर्षासन , नेमणुक . ' धारपांच्या वंशाकडे असलेलें दरसाल दहा रुपयांचें खटपटें कर्वें यांच्या वंशाकडे सुरु केलें .' - आत्मवृत्त ४६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP