Dictionaries | References

खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें

   
Script: Devanagari

खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें     

जबरदस्‍त माणसाची दुसर्‍या एखाद्या चांगल्‍या जबरदस्‍त माणसाशी गाठ पडली म्‍हणजे त्‍याची चांगली खोड मोडते. इतरांस म्‍हणजे त्‍याच्याशी निमूटपणें सरळ वागावयास लागतो. तु०-धटासी आणावा धट। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। आणूनि ठेवी ।।-दा १९.९.३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP