Dictionaries | References

खटींखापरी मिळणें

   
Script: Devanagari
See also:  खटींखापरी जाणें , खटींखापरी लागणें

खटींखापरी मिळणें     

१. आजारामुळे अंग घाणेरडे, खरबरीत होणें
रुग्‍णावस्‍थेत अंग रुक्ष होणें, त्‍याचा नरमपणा जाणें. २. (ल.) संपुष्‍टात येणें
नष्‍ट होणें
नाहीसे होणें
उधळणें
धुळीस मिळणें (धनदौलत वगैरे). ३. इमारत वगैरे जमीनदोस्‍त होणें
पार नाहीसे करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP