Dictionaries | References ख खडकाळ खडकळी Script: Devanagari See also: खडकल , खडकळ , खडकाळ , खडकाळी , खडकील , खडकुत , खडकूळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खडकाळ खडकळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ दगडाळ ; खडकाचा किंवा कठिण पृष्ठभाग ; मैदानाचा माथा , जागा ; पाषाणयुक्त जमीन ; कातळमय पृष्ठभाग . २ ( ल .) गोंधळाचा मुद्दा ; कठिण गोष्ट ; शंकास्थान ; समजावयास कठिण स्थळ . - वि . दगडाळ ; धोंड्यांनीं युक्त . ( खडक + सं . आलय किंवा आळ प्रत्यय ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP