Dictionaries | References ख खडदूर Script: Devanagari Meaning Related Words खडदूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. किरकोळ सामान ; अडगळ ; निकामी जनावरें सामान वगैरे . ' बरोबर तीन अंबार्या व रिकामे वोझ्याचें वगैरे हत्ती नाव एकूण बारा हत्ती , व फिरंगी पांच सातसेंपर्यंत व चार शंभर आहेत व नेहमीं वोझी शंभर व हजीर बेगारीची तीस व उटेंतटें वगैरे खडदूर शेंपन्नास आहे .' - रा १० . १६७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP