Dictionaries | References

खडसपट्टी

   
Script: Devanagari
See also:  खडस , खडसा

खडसपट्टी     

 स्त्री. खरडपट्टी ; भोंसडपट्टी ; धमकावणी ; खडकावणी ; खरड काढणें . ( एखाद्याच्या गर्वाची , अहंकाराची , तोर्‍याची ). ( क्रि० काढणे ). ( खडसणें + पट्टी )
 स्त्री. ( व .) डोंगराळ प्रदेश . ' खडसपट्टीतले राहणारे .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP