Dictionaries | References ख खडे घाट Script: Devanagari Meaning Related Words खडे घाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नदीवरील कपडे वगैरे धुण्याचा घाट , व तेथील धुणे - वाळविणे ( कपडे वगैरे ). २ ( ल .) पहिलें , ओबड - धोबड काम . ३ ( ल .) अतिशय स्वच्छता ; धुतलेल्या कापडाप्रमाणें स्वच्छता . ' त्यांचा नेहमीं खडेघाट असतो .' - वि . ( खड्याघाट्याचा ) अतिशय निर्मळ , स्वच्छ ; तेजस्वी ; चकचकीत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP