Dictionaries | References

खमखाविनें

   
Script: Devanagari
See also:  खमकाविनें

खमखाविनें     

उ.क्रि.  खडकाविणें ; धमकाविणें ; दरडाविणें ; दरडावुन सांगणें ; कानउघाडणी करणें . २ जोरानें ओढणे , बांधणें , धरणें , आवळणें ; मुख्यत्वें खमकावुन असा प्रयोग येतो व तो पाहिजे त्या क्रियापदाशीं योजतात . जसें - खम - कावुन ओढणें - बांधणें - धरणें - तासणें - चालणें . कचकून . कचकावून पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP