Dictionaries | References ख खरकटवाडा Script: Devanagari See also: खरकट , खरकटवड , खरकटवडा , खरकटवळा , खरकटावळ Meaning Related Words खरकटवाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ ज्या जागीं जेवण झालें आहे त्या जागचें अवशिष्टें उष्टी पानें . घान इ० खरकटें पहा . जिकडे तिकडे खरकटें पडलेलें असणें . २ ( ल .) खरकटवाडा तुंबलेले काम ( खरकटें + वड , वळ , वाड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP