Dictionaries | References ख खरखरमुढा Script: Devanagari See also: खरखरमुंडा , खरखरमुंढा Meaning Related Words खरखरमुढा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मुसलमान जातींतील भिक्षेकर्यांचा एक वर्ग व्यक्ति . हें लोकांनीं भिक्षा द्यावी म्हणुन आपल्या छातीवर , हातावर , डोक्यावर , दंडावत , जखम करुन लोकांकडुन आपली कींव करवून घेऊन भिक्षा मिळवितात . ' मलंग भडंग कलंदर । खरखरमुडें । ' - दावि ४७४ . २ भिक्षा मागतांना हिजड्याबरोबरचा एक सोबती , मुंडा पहा . ३ ( ल .) निष्कांचन , अनाथ , कफल्लक माणुस . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP