Dictionaries | References

खलास

   
Script: Devanagari

खलास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Consumed, exhausted, expended. 2 Concluded, completed, ended.

खलास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Consumed, exhausted; ended.

खलास

 वि.  खतम , शेवट झालेला , समाप्त ( खेळ );
 वि.  खर्च झालेला , संपलेला , सरलेला ( पैसा );
 वि.  मुक्त , मोकळे , सुटलेले ( कब्जातून वतन ).

खलास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : समाप्त

खलास

 वि.  १ खरलेला ; खर्चल्यानें नाहींसा झालेला ; वेंचलेला ; खतम . २ शेवटास गेलेला ; संपलेला ; पुर्ण झालेला ; समाप्त . ३ मुक्त ; सुटलेलें ; मोकळें झालेलें . ' बहुत शुक्वक्त जाले .' - रा . २० . ४९ . ( अर . खलास् = मोकळें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP