Dictionaries | References ख खांवडें Script: Devanagari Meaning Related Words खांवडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 खांवडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ नांगरलेलेया किंवा पेरलेल्या शेतांतील बिन नांगरलेली अथवा बिन पेरलेली जागा ; लागवडीच्या शेतांतील ओसाड जागा . २ लेखांतील न लिहिलेल्या कोरी सोडलेली जागा . ३ ( सामा .) रिती जागा . तुकडा , भाग . ४ चालु कृत्यांत खंड ( पावसाची सर इ० मध्यें ) ( सं . खंड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP