Dictionaries | References

खाईना तो भिकारी

   
Script: Devanagari
See also:  खाईना तो करंटा

खाईना तो भिकारी     

१. चांगले खावयास मिळत असतां जो त्‍याचा त्‍याग करून जातो त्‍याच्या नशीबातच नाही असे समजावे. एखाद्याला पुष्‍कळ वैभव मिळून त्‍याचा उपभोग घेण्याचे त्‍याच्या नशीबात नसते. २. एखाद्या गोष्‍टीचे अतिशय वैपुल्‍य, समृद्धि असतांना म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP