Dictionaries | References

खाईल तो गाईल

   
Script: Devanagari

खाईल तो गाईल     

१. जो एखाद्याचे अन्न खातो तो त्‍याची स्‍तुति करतो. तु०- ज्‍याची खावी पोळी त्‍याची वाजवावी टाळी. २. पोट भरलेले व मन प्रसन्न असल्‍याशिवाय कोणाला गाणें सुचत नाही. खाण्यावांचून माणसाला गाणे काम वगैरे काही सुचत नाही. He who eats will sing. No one is chearful when hungry.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP