Dictionaries | References

खाजवून खरूज काढणें

   
Script: Devanagari

खाजवून खरूज काढणें     

खरूज बरी होत असतां खाजविले असतां लस लागून ती वाढते. यावरून मिटलेली भांडणें पुन्हां उकरून काढणें. फोडाला खपली पडली असतां खाजविले तर पुन्हां खरूज चिघळते. ‘खपली काढणें’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP