Dictionaries | References

खाजी

   
Script: Devanagari

खाजी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A certain sweetmeat.

खाजी     

 स्त्री. ( हिं .) एक मिठाई , पक्कान्न ; खाजीकरंजी . ( सं . खाद्य ; प्रा . खज्ज )
०करंजी  स्त्री. हा एक करंजांचा प्रकार आहे . खालीं एक व वर एक अशा दोन पापड्यामध्यें करंजांचेच सारण घालुन सभोंवतीं मुरड घालावी व तुपांत तळाच्या - पाक ५८ . फेण्या खाजी करंजी मृदुतर लुचया शर्करेमाजि घोळी । ' - किसुदाम ३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP