Dictionaries | References ख खाजें Script: Devanagari See also: खांजें Meaning Related Words खाजें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khājēṃ n Abridged from पंचखाजें. 2 Grocer's ware or grocery. 3 The sweetmeat usually called खाजी. 4 One's proper or one's preferred and pleasant food; one's prey. Ex. मेंढरूं हें लांडग्याचें खाजें उंदीर मांजराचें खाजें. 5 Any kind of sweetmeat given to children. खाजें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Grocery. A sweetmeat. One'sprey. खाजें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ पंचखाजें ; खारीक . खोबरें खसखस , खिसमिस , खडीसाखर हे ख नें आरंभ होणारे पांच पदार्थ पंचखाद्य पहा . ' होळीमध्यें खाजें आहे । तें तुं विचारुनी पाहे । - रामदास होळीपंचक . २ वाणसौदा ; वाण्याकडील सामान . ३ खाजी नांवाची मिठाई . घ्या घासमुहुर्त येथे वाढितें खाज्या । ' - प्रला १९४ . ४ ( कु .( हरभर्याच्या पिठाच्या लांबट गोळ्या गुळाच्या पाकांत करतात त्या ( खाज्या ). ५ एखाद्याच्या आवडीचें खाणे , खाद्य . उदा०मेंढरूं हें लांगड्यांचें खाजें , उंदीर मांजराचें खाजें . ' आणितो हिंमाशुंचि जेविं खाजें चकोराचें । ' - ज्ञा . ६ . २९ . ' स्त्री . म्हणिजे मेंढिएचें खाजें गा । ' सुत्रपाठ आचार , उत्तरार्थ २५३ . ' ऐसें शरीर बहुतांचें मुर्ख म्हणे आमुचें । परंतु खांजे जीवांचें । तापत्रैं बोलिलें । ' ०दा १ . १० . ६० . ६ लहान मुलांचा खाऊ : भातुकें ; मिठाई . - वि चमचमीत ; आवडतें ; सुग्रास ( भोजन ). ' नहो एंची जुंझ भांडण । तर्हीं तु नाहीं खाजें जेवण । ' ०शिशु १२० . ( सं . खाद्य ; प्रा . खज्ज ) न. पिकास , जित्रबास घालावयाचें मासळीचें खत , कुटी . ( सं . खाद्य ) न. ( ना .) लग्नांतला एक विधि .?०करु कार - वि . ( गो . महानु .) हलवाई ; खाजें करणरा . ' भांडारी खाजेकरु । ' ०शिशु ३५४ . ( खाजे + कर ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP