Dictionaries | References

खानिवटा

   
Script: Devanagari
See also:  खानवटा , खानवठा , खानोटा

खानिवटा     

 पु. १ उन्हाळ्यात गुरें बांधण्यासाठीं वर टाळे किंवा गवत घालुन तयार केलेली जागा ; २ कोंडण ; गोठा ; कावण ; ह्यांत आजारी गुरें बांधतात . ( फा . खाना = घर + वटा प्रत्यय )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP