Dictionaries | References

खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो

   
Script: Devanagari

खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो     

शिपायाला पगार कमी असला तरी जो एक अधिकार असतो तो इतर श्रीमंत माणसांना नसतो. पूर्वी मराठेशाहीत शिपायाची स्‍थिति बरी असे
तेव्हां त्‍याच्या बायकोला मान व सुख मिळत असले पाहिजे. त्‍यावरून वरील आकांक्षा व्यक्त होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP