Dictionaries | References

खार लागणें

   
Script: Devanagari
See also:  खार पडणें , खार लावून घेणें

खार लागणें     

[खार=एक प्रकारचा क्षार. याने कपडा जळतो.] १. नुकसान येणें
चट्टा बसणें
तोटा होणें
चाट लागणें. ‘आपल्‍या या शहाणपणामुळे आज आमच्या खिशाला चांगलाच खार लागला.’ -त्राटिका. २. काळिमा येणें
शिंतोडा उडणें
आरोप येणें. ३. अद्दल घडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP