Dictionaries | References

खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो

   
Script: Devanagari

खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो     

ज्‍याच्यावर खरोखर कामाचा भार पडतो तो कुरकुर करीत नाही पण जवळपास असणारे, थोडीफार मदत करणारेच उगाच गवगवा करतात. ज्‍याच्यावर खरी जबाबदारी असते तो ती निमूटपणें पार पाडतो, पण इतर लोक स्‍वतः काही न करतां उगाचच ओरड करीत सुटतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP