Dictionaries | References ख खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना Script: Devanagari Meaning Related Words खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतः खावयाचे नाही पण दुसर्यास द्यावयाचे नाही किंवा त्याची काही व्यवस्थाहि लावावयाची नाही. इतकी पूर्णपणे बेफिकिरीची, बेपर्वाईची वृत्ति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP