Dictionaries | References

खिटी

   
Script: Devanagari

खिटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To interpose some let or bar; to throw in a hinderance.

खिटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A chip of wood; a small wooden bar or bolt.

खिटी     

ना.  अडकण , अडसर ( दाराला लावायचा ), कडी , खीळ , खुंटा , पाचर , लाकडी दट्ट्या .

खिटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दार हव्या त्या उघड्या स्थितीत राहण्यासाठी लावला जाणारा अडसर   Ex. दाराची खिटी सैल झाली आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खुटी
Wordnet:
bdखब्जा
gujમિજાગરું
kasکَبزٕ
kokजोडे
malതിരുകുറ്റി
mniꯀꯕꯆ
oriକବଜା
sanद्वारग्रन्थिः
urdقبضہ , دستہ , موٹھ

खिटी     

 पु. १ लांकडाचा तुकडा ; धलपी ; उघडुन अलग ठेवण्यासाठीं किंवा लावुन घट्ट बसण्यासाठीं दोन वस्तुंत बसविलेला लाकडी तुकडा , पाचर , खुंटा ,; कोयंड्यांत कडी बसविल्यावर घालण्यांत येणारें अडकण ; फिरकीची खीळ ; अडकवण म्हनुन घातलेली चीप ; लांकडी दठ्ट्या ; कठड्याचा लहानसा गज ; चाकाची खीळ . २ दाराचा लहानसा लांकडी अडसर , कुत्रें ३ ( ल .) अडथळा ; अंतर . ' सरळ स्नेहामधेयं पडलि खिटी । ' - प्रला १६७ . ( सं . खिट ) ( कामांत ) ०घालणें - मध्यें अडथळा आडकाठी आणणें .

खिटी     

खिटी घालणें
मध्ये अडथळा आणणें
आडकाठी करणें
कचाटीत पकडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP